Type to search

क्रीडा

भारतीय संघाची मजा-मस्ती

Share

अँटिग्वा | भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाने समुद्रकिनारी जाऊन मजा-मस्ती केली.

यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले ८ पॅक ऍब्स दाखवले, तर दुसरीकडे रोहित शर्मा मात्र आपले सुटलेले पोट लपवताना दिसला. कोहलीने एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर टाकला आहे. या फोटोमध्ये विराटसह मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल दिसत आहेत. भारतीय खेळाडूंबरोबर सपोर्ट स्टाफही दिसत आहे. यावेळी सर्वांनी आपली टी-शर्ट्स काढली होती. त्यामुळे कोहलीचे ८ पॅक ऍब्स दिसत होते. या फोटोमध्ये आता आपले पोट दिसणार म्हणून रोहित राहुल आणि रहाणे यांच्या मागे लपताना दिसला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!