भारताकडून अमेरिकेसोबतचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द

0

भारताने अमेरिकेसोबतचा साडे सहा कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे.

अमेरिकेकडून १६ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती.

हेलिकॉप्टरच्या किमतीवर बराच काळ भारत आणि अमेरिकेत वाटावाटी सुरु होत्या. यानंतर संरक्षण मंत्रालयाने हेलिकॉप्टर खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी सिकोरस्की एयरक्राफ्टकडून भारत १६ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे.

एका इंगजी वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. नौदलासाठी संरक्षण मंत्रालयाकडून हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती.

LEAVE A REPLY

*