भादली येथे कुटूंबातील चौघांची हत्या

0

जळगाव | प्रतिनिधी : जळागव तालुक्यातील भादली येथे काल दि. १९ च्या मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी एकाच घरातील चौघांची हत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे.

02-murder-knife-600

भादली येथील भोळे वाड्यातील रहिवासी प्रदीप सुरेश भोळे (वय ५५) , त्यांची पत्नी सौ. संगीता प्रदीप भोळे (वय ३३), मुलगी दिव्या (वय ८) व मुलगा चेतन (वय ५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घूणपणे हत्या करून पसार झाले आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिस विभाग पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

*