Type to search

धुळे

भाडणे येथे वृक्षारोपणासाठी ट्री गार्ड भेट

Share

साक्री । तालुक्यातील भाडणे येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश सोनवणे यांनी वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामपंचायतीला शंभर ट्री गार्ड भेट दिले.

जागतिक पर्यावरण दिनापासून 1500 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाडणे ग्रामपंचायतीमार्फत नियोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्य योगेश सोनवणे यांनी ग्रामपंचायतीला ट्री गार्ड भेट दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद देसले यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी सुरेश सोनवणे, जि. प. सदस्य विजय ठाकरे, गटनेते अनिल सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिरीष सोनवणे, नगरसेवक धनंजय सोनवणे, धनंजय अहिरराव, शीतल देसले, कुंदन सोनवणे, जयेश सोनवणे, हेमंत वाघ, गोकूळ भावसार, दादाजी पवार, संजय मालचे, यशवंत सोनवणे, ग्रामसेवक सोनवणे, कुणाल सोनवणे, अविनाश सोनवणे, प्रवीण देसले, मनोज सोनवणे, संदीप सोनवणे, अनिल परदेशी, प्रमोद सोनवणे, जगदीश सोनवणे, भिकन दीक्षित, अभिजित सोनवणे, यशपाल देसले आदी उपस्थित होते. कै.ललित सोनवणे यांच्या स्मृतीत हे ट्री गार्ड भेट देण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!