Type to search

धुळे राजकीय

भाजपात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

Share

धुळे | महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष हरीश शेलार यांच्यासह धुळे ग्रामीण मधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, संजय वाल्हे, दादाजी पाटील, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील , गजानन बापू पाटील, समाधान शेलार, प्रवीण जाधव, पंढरी बागले, सोपान पाटील, भाईदास भदाणे, सागर पाकळे आदी उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्यात सडगाव, बल्हाणे येथील पंढरीनाथ बागले, दादाजी बागले, संदीप हालगीर, कनैयालाल बागले, भूरमल हालगीर, हिरामण बागले. फागणे येथील दीपक मालचे, विनोद बागुल, दिनेश गायकवाड, सोनू कुडसाणे, सोनू बागुल, गणेश बागुल, दीपक बागुल, विनोद मालचे, रविंद्र पवार, बाळू मोरे. जुन्नर येथील संदिप गांगुर्डे, विकास मोहिते, रमण मोहिते, वनराज कटारे, मिलिंद साळवे, सतीश अहिरे, समाधान अहिरे. खेडा येथील प्रविण जाधव, विजय, किरण थोरात, प्रदीप जिरे, शंकर न्हावी, शांताराम महाजन, नितीन माळी, अमोल शिंपी, सतीष नवसारे, भैया सोनवणे. कुंडाणे येथील चंद्रकांत शेलार, दीपक पाटील, देवा पाटील, राहुल भदाणे, राहुल पाटील, संगम भदाणे, दीपक सोनवणे, ॠषीकेष पाटील, प्रदीप पाटील, शिवदास पाटील, पंकज शेलार, सतीष वाघ, प्रकाश पाटील, गोवर्धन पाटील, दादाभाई पाटील व नंदाणे येथील राहुल महादू पाटील, गणेश उत्तम वाघ, सावता कैलास माळी, प्रवीण रतिलाल पाटील, नानाभाऊ पीतांबर मोरे, उखा पाटील, दाजभाऊ पाटील, हरिष अहिरे, भटू पाटील, दिपक पाटील, यांनी प्रवेश केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!