Type to search

नंदुरबार

भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident

नंदुरबार | सुरत ते धुळे महामार्गावरील बर्डीपाडा गावाजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. सुरत ते धुळे महामार्गावरील बर्डीपाडा गावाजवळ आरोपी याने आपल्या ताब्यातील मालट्रक रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने चालवत समोरून येणार्‍या मोटारसायकलला धडक दिली.या अपघातात मोटरसायकलस्वार रमेश साकर्‍या गावीत (४०) रा.पानबारा ता.नवापूर यंाचा मृत्यू झाला.याप्रकरणी जमसु साकर्‍या गावीत (४०) रा.पानबारा ता.नवापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन अंबादास करवाल रा.धोत्र ता.जि.वर्धा याच्या विरूध्द विसरवाडी पोलीस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ येलवे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!