ब्रिटनमध्ये 23000 दहशतवाद्यांची घुसखोरी; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

0
देशात सुमारे २३ हजार संशयित दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे, असा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
त्यापैकी ३ हजार यंत्रणेच्या रडारवरून गायब झाले आहेत.

LEAVE A REPLY

*