बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला आॅफर केली होती, ‘बाहुबली’मधील राजमातेची भूमिका!

0

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’ने चित्रपटातील प्रत्येक पात्र रातोरात हिट झाले , यातील एक भूमिका बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आॅफर करण्यात आली होती, मात्र काही कारणामुळे योग जुळून न आल्याने त्या अभिनेत्रीला या सुपरहिट चित्रपटापासून दूर राहावे लागले.

बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रीदेवीला राजमाता शिवगामीची भूमिका आॅफर करण्यात आली होती; मात्र काही कारणामुळे तिला ही भूमिका साकारता आली नाही.

वास्तविक श्रीदेवीला ही भूमिका आणि चित्रपटाची कथा आवडली होती. या भूमिकेसाठी श्रीदेवीने भारीभक्कम पैशांची मागणी केल्याने, राजामौली यांना श्रीदेवीचा विचार मनातून काढावा लागला.

LEAVE A REPLY

*