‘बिग बॉस ११’ मध्ये सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी!

0

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा ११ वा सिझन येत आहे.

‘बिग बॉसचा ११’ वा सिझनचे सुत्रचंसालन सलमानच करणार असल्याची माहिती कलर्स वाहिनीचे सीईओ राज नायक यांनी ट्विटरवर दिली होती.

त्या ट्विटमध्ये नायक यांनी सलमानचा एक व्हिडिओदेखील शेअर केला होता, ज्यामध्ये सलमान आगामी सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहे.

असे व्हा सहभागीः
‘वूट’ वेबसाइटवर जाऊन सर्वसामान्य आपल्या नावाची नोंदणी करू शकतात. ‘बिग बॉस ऑडिशन्स’ असं कॅप्शन तुम्हाला मेन्यूमध्ये दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता. नाव, पत्ता, गाव, छंद या प्रश्नावलीत तुम्हाला या शोमध्ये का यायचे आहे? असे काही भन्नाट प्रश्नही आहेत. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आपला फक्त एक व्हिडिओ शूट करून अपलोड करावा लागेल. गेल्या सिझनच्या सर्वसामान्य स्पर्धकांनी या शोमध्ये कसा भाग घेतला याचे काही व्हिडिओही तुम्हाला या साइटवर पाहता येतील. मग विचार कसला करताय.. पाहा ते व्हिडिओ आणि तुमचेही हटके व्हिडिओ शूट करून साइटवर अपलोड करा.

LEAVE A REPLY

*