बाबा राम रहिमचा परवाना ‘CINTAA’ कडून रद्द

0

सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने स्वयंघोषित रॉक संगीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक गुरमीत बाबा राम रहिमचा व्यवसाय परवाना रद्द केला आहे.

बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहिमला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर ‘CINTAA’ ने हा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वीच राम रहिमने त्याच्या आगामी ‘एमएसजी ऑनलाइन गुरुकुल’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते.

LEAVE A REPLY

*