बाबरी मशिद प्रकरण : लालकृष्ण अडवाणी, उमा भारतींवर आज आरोप निश्चिती?

0

अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयात मंगळवारी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि विष्णु हरी दालमिया यांच्यासह 13 नेत्यांविरोधात आरोप निश्चित केले जाणार आहे.

यांच्यावर बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याचे षडयंत्र रचण्याचा आरोप आहे.

कोर्टाने सुनावणी दरम्यान सर्वांना हजर राहाण्याचे आदेश दिले आहे.

लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी दिल्लीहून लखनऊसाठी रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

*