‘बागी २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी बंडखोर प्रेमिकांची भूमिका साकारलेल्या ‘बागी’चा सिक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बागी २’ च्या पोस्टर लाँचबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली.

 

LEAVE A REPLY

*