बागलाणमध्ये कुल्फी खाल्याने ४० बालकांसह ५५ जणांना विषबाधा

0

नाशिक, ता. २५ : फेरीवाल्याकडील कुल्फी खाल्ल्याने बागलाण तालुक्यातील चिराई, बहिराने व महड येथील ५५ जणांना विषबाधा झाली;  यात ४० हून अधिक बालकांचा समावेश समावेश आहे.

कुल्फी झालेल्या अनेक जणांना उलट्या, जुलाब, मळमळ होणे व थंडी तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या ठिकाणी रुग्णांवर उपचार चालू आहेत; तर अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

*