फ्लिपकार्टकडून ग्राहकांसाठी खास ऑफर; ‘द बिग फ्रीडम सेल’ची घोषणा

0

फ्लिपकार्टने  ग्राहकांसाठी नव्या सेलची घोषणा केली आहे.

फ्लिपकार्टचा ‘द बिग फ्रीडम सेल’ 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

या सेलमध्ये मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन, कॅमेरा आणि अक्सेसरीजवर घसघशीत सूट मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड यूजर्संना अतिरिक्त सूटही मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

*