फेसबुक वापरताय मग ‘हे’ तुम्हाला माहितीच हवं…

0

भारतात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल नेट्वर्किंग साईट मध्ये फेसबुक सर्वोच्य स्थानी आहे. मात्र तरी देखील फेसबुक मधील सेंटिग्स अनेकांना माहिती नाही.

फेसबुक वापरताना पुढील सेंटिग्स तुम्ही केल्या नसतील तर त्या करा.

1. फेसबुकच्या ‘होम पेज’वर अनेक व्हिडिओ ऑटो प्ले होतात. ते डिसेबल करण्यासाठी सेंटिग्समध्ये जाऊन डिसेबल बटन एक्टिव करा.

2. अनेक वेळा आपल्याला हवे नसलेले फोटो,वेबसाईट येत असतात. अशावेळी सेंटिग्स मधील  ‘फिड हाइड’ बटन क्लिक करा.

3. ‘लॉग इन अलर्टस अनेबल’ केल्यास जर तुमचे अकाउंट दुसरे कोणी ‘लॉग इन’ करत असेल तर तुम्हाला मोबाइल किवा ईमेलवर नोटिफिकेशन मिळेल.

4. फेसबुकच्या सेंटिग्समध्ये ‘Where are you logged in’ बटनवर क्लिक केल्यास मागील 24 ते आठवड्यात फेसबुक कुठून, कधी लॉग इन केले हे कळेल.

5. जर तुम्हाला कोणाची पोस्ट पहायची नसेल तर अनफ्रेंड करण्यापेक्षा अनफॉलो करा.

 

LEAVE A REPLY

*