...आणि शरद पवार यांनी दादांचे मुख्यमंत्रीपद बळकावले
ब्लॉग

...आणि शरद पवार यांनी दादांचे मुख्यमंत्रीपद बळकावले

पुढे काही दिवसांतच शरद पवार यांनी सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे या अन्य तीन मंत्र्यांसह, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची नाटय़मय घोषणा करून ऐन अधिवेशनातच दादांचे सरकार पाडून टाकले. वसंतदादांसारख्या डोंगराएवढय़ा नेत्याचे सरकार पवारांनी पाडल्याच्या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटली. शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप अनेकांनी केला. ...पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या ब्लॉग मालिकेचा चौदावा भाग.....

Rajendra Patil Pune

वसंतदादा पाटील यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ मार्च १९७८ ते जुलै १९७८ असा जेमतेम चार महिन्यांचाच होता. पण एवढय़ा कमी काळासाठीचे मुख्यमंत्रीपद मिळविताना दादांना पहिल्या मुख्य...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com