पुण्याचे उपमहापौर कांबळे यांचे निधन

0

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.

मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
रिपाइंचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

LEAVE A REPLY

*