पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे भीषण अपघात; दोन ठार

0

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

तर अन्य सहा जण या अपघातात जखमी झाले आहेत.

यावेळी रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून टँकरने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

तर सहा जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mh-45 / 0595 हा ट्रक सोलापुरवरून पुण्याच्या दिशेने जात होता.

LEAVE A REPLY

*