Type to search

जळगाव

पीपल्स् रिपाइंचा शेतकरी आक्रोश मोर्चा

Share

जळगाव । जिल्हा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून तलाठी व तहसीलदार यांच्यापेक्षा उद्ध्वस्त शेतकरीच पंचनामे चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यानुसार शेतकर्‍यांचे नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरण्यात यावेत, अशा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस,पीपल्स रिपाइंसह विविध दहा संघटनांतर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पीरीपाइंचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, पं.स.सदस्या पुष्पाताई सोनवणे, राकेश बग्गन,आरीफ शेख, गोपी साळी, राजेश पाटील, सुभाष आगडे,अ‍ॅड.शिवकुमार ससाणे, संगीताताई ब्राम्हणे, संतोष मेश्राम, हरिष सुरवाडे, नारायण सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!