पीक विम्यासाठी आज आणि उद्या बँका सुरु राहणार

0

पीक विमा भरण्यासाठी आज (रविवार, 30 जुलै) बँका सुरु राहतील.

शिवाय, सोमवारी (31 जुलै) ज्या बँकांची आठवडी सुट्टी असते, त्याही उद्या सुरु राहतील.

पीक विम्याच्या ऑनलाईन पोर्टलचा बोजवारा उडाला असल्याने शेतकरी दोन-दोन दिवस रांगेत उभे आहेत. या स्थितीत आजही बँका सुरु राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयचे सहाय्यक सल्लागार अजित प्रसाद यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.

LEAVE A REPLY

*