पिंपरी-चिंचवडमध्ये इन्फोसिसच्या २४ वर्षीय कर्मचाऱ्याची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवडमधील इन्फोसिसच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

२४ वर्षीय निनाद पाटीलने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली.

‘आत्महत्येस कोणाला जबाबदार धरु नये.’ अशा आशयाची सुसाईड नोटही निनादकडून सापडली आहे.

त्यामुळे निनादने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

निनाद आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये कार्यरत होता.

 

LEAVE A REPLY

*