पारोळ्यात नमाज पठनावरुन वाद

0
पारोळा । दि.12। प्रतिनिधी-येथील काझी मशीदमध्ये काझी समाजाचे काहि बांधवाना काही इसाम नमाज पठण करू देत नाही या कारणा वरूण वाद होऊन तो सोडविविण्या साठी गेलेल्या युवकास मारहाण केल्याप्रकारणी तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काझी मशीद मध्ये काझी समाजाचे काही बांधवांना काही इसाम नमाज पठाण करू देत नाही त्या मुळे समाज बांधवाचा वाद होत असतांना नाजीमोदीन हुसनोदीन काझी (डायव्हर )रा काझी मोहल्ला ह मु धुळे हा सोडविण्या साठी गेला असता त्यास आरोपी सलमान यूनुस रा दुगॉ पंपा जवळ ,भु़र्या डायव्हरचा भाऊ गुडू व पाच की नोट पुर्ण नांव माहित नाही रा पारोळा तेथील गदीॅत फियॅादी बोलला कि पविञ रमजान महिना चालु आहे शिवीगाळ करू नका असे बोलल्या वरून वरील आरोपीना राग येवून नाजीमोदीन यास शिवीगाळ करून दमदाटी करून लाकडी दाडयाने डोक्यावर मारून त्याचे खिशातील 2200 रूपये काढून घेतले या प्रकरणी पारोळा पोलिसात नाजी मोदीन यांच्या फियॉदी वरून गुन्हा नोद करण्यात आला आहे पुढील तपास दहिहांडे करीत आहे
हिेीें

LEAVE A REPLY

*