पाकिस्तानात असलेल्या उज्मा भारतात परतणार

0

बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडलेल्या उज्मा या भारतीय महिलेला बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मायदेशात परतण्याची परवानगी दिली.

बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडल्याने उज्माने पतीविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायाधीश मोहसीन अख्तर यांनी या याचिकेवर सुनावणी केली.

ताहीर या पाकिस्तानी नागरीकाबरोबर उज्माचा विवाह झाला होता.

LEAVE A REPLY

*