TWEET: पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी

0

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

यावेळी शेकडो लोकांनी रस्त्यावरुन उतरुन पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलाकोटमध्ये राजकीय नेत्यांना अवैधपणे ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्ध आंदोलन करण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी केली. यावेळी आंदोलकांकडून ‘आझादी’च्या घोषणादेखील देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*