Type to search

क्रीडा

पाकला क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे गरजेचे – सरफराज

Share
पेशावर । इंंग्लंडच्या विरध्द खेळण्यात येणार्‍या पाच सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेतील चौथ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खाने म्हटले की संघाचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले नाही याच कारणामुळे आमचा पराभव झाला आहे.

सामन्यानंतर खानने म्हटले की आम्ही मोठी धावसंख्या उभारली परंतु आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे उच्चस्तरीय राहिले नाही. जर आम्ही झेल सोडले नसते तर सामन्याचा परिणाम काही वेगळाचा राहिला असता. आम्ही कठोर मेहनत करत आहेत परंतु आमच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर उच्च नाही आणि विश्व कप जवळ आहे. त्यांने म्हटले की आम्ही गोलंदाजीच्या दरम्यान अनेक यॉर्क गमविले. मोहम्मद हसनैन आपला चौथा सामना खेळत आहे. तो अजून काही शिकणार आहे. मला आशा आहे की इमामही ठिक होईल त्यांच्या हाताच्या कोपर्‍याला जखम झाली आहे. सलामीचा फलंदाज इमाम उल हकही सामन्याच्या सुरुवातीला जखमी झाल्याच्या कारण त्याला मैदानातून बाहेर जावे लागले.

या विजयानंतर इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसाच्या कारण रद्द झाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!