‘नोकिया 3310’ 18 मेपासून भारतात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार!

0

नोकिया 3310 भारतात लॉन्च करण्यात आला असून, येत्या 18 मेपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे कंपनीने याची किंमत ही 3310 रुपयेच निश्चित केली आहे.

नोकियानं 3310 हा नवा फोन इतर दोन स्मार्टफोनसोबत फेब्रुवारीमध्ये एमसीडब्ल्यूमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच केला होता.

त्यावेळी कंपनीनं लवकरच हा ग्राहकांना उपलब्ध असेल असंही कंपनीनं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार 18 मेपासून हा भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

 

LEAVE A REPLY

*