Type to search

maharashtra धुळे

नैराश्यातून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Share
धुळे । नैराश्यातून तरूण शेतकर्‍याने स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना धवळीविहीर (ता. साक्री) येथे काल दि. 17 रोजी घडली. याबाबत पिंपळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर छोटीराम ठाकरे (वय 27 रा. धवळीविहीर) या तरूण शेतकर्‍याने काल दि. 17 रोजी सायंकाळी 5 वाजेपुर्वी नैराश्यातून स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत छोटीराम ठाकरे यांच्या माहितीवरून पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण शेतकर्‍याच्या आत्महत्त्येमुळे धवळीविहीर गावात शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!