नेवासा नगरपंचायत निवडणूक : सहाव्या दिवशी 18 अर्ज दाखल

0
नेवासा (तालुका प्रतिनीधी) नेवासा नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सहाव्या दिवशी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग 1 – योगिता सतीश पिंपळे (क्रांतिकारी पक्ष), प्रभाग 3 – लक्ष्मण गणपत जगताप (क्रांतिकारी पक्ष), रमेश आसाराम शिंदे (क्रांतिकारी पक्ष), छगन नाना बापूसाहेब गायकवाड (भाजप), प्रभाग 5 – चित्तरंजन रावसाहेब हापसे (क्रांतिकारी पक्ष), वैभव गणपत वाकचौरे (क्रांतिकारी पक्ष),
सुभाष बाबूराव टेमक (क्रांतिकारी पक्ष), प्रशांत नारायण बडाख, प्रभाग 6 – राधा शंतनू सूर्यकार (भाजप), अनिता विनायक ताठे (राष्ट्रवादी), प्रभाग 10 – भामाबाई भास्कर कनगरे (भाजप), प्रभाग क्र. 11 – कैलास जगन्नाथ कुंभकर्ण (क्रांतिकारी पक्ष), प्रभाग 13 – हर्षा राजेंद्र पोतदार (अपक्ष), कमल ज्ञानदेव डहाळे (भाजप), शहाबुद्दीन ईलयात पठाण (क्रांतिकारी पक्ष), नसरीन मुख्तार शेख (भाजप), प्रभाग 15 – दिनेश प्रताप व्यवहारे (भाजप), प्रभाग 16 – शिवाजी प्रभाकर राजगिरे (भाजप) यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*