निळवंडे धरणाचे आवर्तन सुरु

0

अकोले (प्रतिनिधी) – निळवंडे धरणातून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता उन्हाळी हंगामाचे शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडले गेले.

 
1650 क्युसेकने सोडल्या गेलेल्या या आवर्तनात 3600 दलघफू पाणी वापर होईल व किमान 25 ते 27 दिवस आवर्तन असणार्‍या काळात वीज प्रवाह पहिले 5 दिवस 5 तास व नतर 11 तास राहील.

 

 
आवर्तंन सोडतेवेळेस निळवंडे धरणात सकाळी 2886 व भंडारदरा धरणात 3771 दलघफू पाणे साठा होता.गत वर्षी याच तारखेला हासाठा अनुक्रमे 723 व 1258 दलघफू इतका होता.

LEAVE A REPLY

*