निर्भया प्रकरणातील चारही दोषी करणार राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज?

0

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषींची फाशी कायम राखल्यापासून चारही दोषींनी तुरुंगातील काम थांबवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यासाठी चारही दोषींचे प्रयत्न सुरू आहेत.

‘फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोषी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याच्या विचारात आहेत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*