निफाडमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी

0

नाशिक :  गेल्या आठवड्यापासून निफाड तालुक्यात नागरिक उकाड्यापासून हैराण झाले होते.

निफाडमध्ये आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.

या अवकाळी पावसापासून निफाडकरणांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसांआधी मान्सून केरळ मध्ये दाखल झाला असून, अवघ्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, जर वातवरण अनुकूल राहिल्यास २ ते ४ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात धडकेल.

LEAVE A REPLY

*