नितेश तिवारीचा चित्रपट करण्यास वरुणने दिला नकार ?

0

काही दिवसांआधी नितेश तिवारीच्या पुढच्या चित्रपटात वरुण धवन झळकणार अशी चर्चा होती मात्र , वरुणने या भूमिकेसाठी नकार दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , वरुणकडे सध्या डेट नसल्याने त्यांने या चित्रपटासाठी नकार दिला आहे. नुकताच वरुणने ‘जुडवा 2’ ची शूटिंग पूर्ण केली आहे. यानंतर तो ऑक्टोबरमध्ये शूजित सरकारच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे.

नितेश तिवारीने दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलची माहिती देताना सांगितले, ”आम्ही या चित्रपटासाठी वरुण धवनला विचारेल होतो मात्र सध्या तो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी आम्हाला नवा चेहरा शोधयला लागणार आहे. ज्याचा स्क्रिन प्रेजेंस चागला असेल. तो या चित्रपटाला घेऊन खूप खूश होता मात्र त्याच्या बिझी शेड्यूलमुळे तो या चित्रपटाला वेळ देईल की नाही ते मला नाही माहिती.”

या चित्रपटाची कथा खूप इंटस्टेटिंग आहे वरुण या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. या चित्रपटाची कथा एक अशा मुलाची आहे ज्याला बिझनेसमॅन बनायचे असते आणि त्याच्याकडे बिझनेसच्या वेगवेगळ्या खूप आयडिया देखील असतात मात्र त्याच्या आईची मौत्रिणी त्या चोराण्याचा प्रयत्न करते.

LEAVE A REPLY

*