नाशिक महापौरपद निवडणूक ; भाजपकडून रंजना भानसी यांचा अर्ज दाखल

0

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश वसंत गिते यांनी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिकचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. रंजना भानसी ह्या सलग पाचवेळेस निवडून आल्याने त्यांना ही संधी पक्षाकडून देण्यात आली आहे.

प्रथमेश गिते हे प्रथमच निवडून आले असून माजी आमदार वसंत गिते यांचे ते चिरंजीव आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*