नाशिक मनपातर्फे शिवजयंती साजरी

0
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिटको हायस्कूलच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच शिवाजी उद्यान येथील पुतळ्यास नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार सिमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, रोहिणी नायडू, दिलीप राऊत, उपायुक्त  हरिभाऊ फडोळ, मा.शहर अभियंता उत्तम पवार, मा. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, हिरामण जगझाप, नितीन गंभीरे, गोपीनाथ हिवाळे, हुसेन मो. पठाण, संतोष कान्हे, विरसिंग कामे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*