नाशिक जि. प. मध्ये माकपचे दोन सभापती होणार ; उद्धव ठाकरे व सीताराम येचुरी यांची फोनवर चर्चा

0

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावे याबदल्यात आपण नाशिक जिल्हा परिषदेत माकपचा एक सभापती करू.

असे बोलणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माकपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते यांच्याशी बोलणे झाले आहे. शांताराम येचुरी यांच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याचे माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड असून शिवसेनेचा अध्यक्ष होण्यासाठी  शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हा परिषद आवारात बैठक होत आहे. लवकरच याबाबत निकाल लागणार आहे.

LEAVE A REPLY

*