नाशिक जिल्हा रुग्णालय परिचारिका व डॉक्टरांचे बेमुदत काम बंद आंदोलन

0

नाशिक जिल्हा रुग्णालयात परीचारिका व इंटन डॉक्टरांना मारहाण केल्याने जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी बंद पुकारला आहे .

आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे हि मागणी असून मागणी पूर्ण झाल्यावरच काम करणार अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी डॉक्टरांनी दिला.

स्वाईन फ्लु वॉर्ड मध्ये पेशंट दगावल्याने नातेवाईकांनी मारहाण केली.
धुळे येथील डॉक्टरला मारहाणीची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये तोच प्रकार घडल्याने डॉक्टर आणि परीचारिकेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

*