नाशिकरोड कारागृहात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0

नाशिक, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील महिला बंदींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलागुण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी अधीक्षक रमेश कांबळे होते.

स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमुख पाहुण्या जिल्हा न्यायाधीश सौ सुचित्रा घोडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

*