नाशिकच्या महापौर, उपमहापौरांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

0

नाशिक, ता. १८ : नाशिकचे नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांचा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सत्कार केला.

यावेळी नाशिकचे पालकमंञी गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*