Type to search

नंदुरबार

नाभिक हितवर्धक संस्थेच्या शाखाध्यक्षपदी सैंदाणे

Share

मोदलपाडा ता.तळोदा I वार्ताहर – नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या खापर शाखाध्यक्षपदी संतोष नथ्थूराम सैंदाणे यांची तर उपाध्यक्षपदी दयाराम खोंडे यांची निवड करण्यात आली.

खापर येथील माजी अध्यक्ष भरत जोशी यांच्या राहत्याघरी नाभिक समाज हितवर्धक संस्थेची बैठक नुकतीच पार पडली यात खापर शहरासाठी नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली मावळते अध्यक्ष सुरेश बोरसे यांनी नुतन कार्यकारिणी घोषित केली. यात संतोष नथ्थूराम सैंदाणे यांची अध्यक्षपदी तर दयाराम खोंडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

सचिवपदी पंकज येशी, कार्यकारिणी सदस्य ईश्वर बोरसे, प्रदिप वाघ, भरत येशी, इंदास वाघ, काशिनाथ सोनवणे, किशोर वाघ, सुनिल सोनवणे, मधुकर वाघ, रवि शिरसाठ, प्रविण बोरसे, वसंत वाघ, रामु बागुल, भरत शिरसाठ, संजय मंडलिक, विजय खोंडे, गणेश जगताप, कपिल वाघ, तुषार खोंडे, दीपक वाघ, ओमप्रकाश सोनवणे, महेश चाईस, अनिल येशी, घनश्याम येशी, पवन जगताप, मनोहर येशी, भरत सैंदाणे, गणेश सैंदाणे, भरत बागुल, विशाल मंडलिक आदींची निवड झाली आहे. सुत्रसंचलन ईश्वर बोरसे यांनी केले. आभार दयाराम खोंडे यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!