‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये

0

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाने पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये आपली जागा बनवली आहे.

अभिनेता कीकू शारदाने ट्विट करून याची माहिती दिली. या ट्विटमध्ये कीकूने टीआरपी रेटींगचा तक्तासुद्धा जोडला आहे ज्यामध्ये ‘द कपिल शर्मा शो’ पाचव्या क्रमांकावर दिसत आहे.

‘देशातील हिंदी कार्यक्रमांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये परतलो.

मित्रांचे धन्यवाद, आम्हाला लोकांचे मनोरंजन करणे आवडते आणि यापुढेही आम्ही ते करत राहू,’ अशा शब्दांत कीकूने चाहत्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*