Type to search

जळगाव

दोन महिन्यांनी विधानसभेची परीक्षा – ना.पाटील

Share

जळगाव । आगामी दोन महिन्यांनी मलाही विधानसभेची परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सांगत, एक प्रकारे अप्रत्यरित्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग.स. सोसायटीच्या कर्मचारी व संचालक मंडळाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करीत राजकीय फटकेबाजी केली. शुक्रवारी ग.स.सोसायटीतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा निरोप, सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, आ. चंदुलाल पटेल, जेडसीसी बँक संचालक संजय पवार, डॉ.सुरेश पाटील, ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत पाटील, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, गटनेते तुकाराम बोरोले, विश्वासराव सूर्यवंशी, सुभाष जाधव, अनील गायकवाड, नथ्थू पाटील, सुनील निंबा पाटील, सुनील पाटील,ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!