देशाच्या विकासासाठी डिजिटल प्रणाली अनिवार्य : डॉ. सुभाष भामरे

0

नाशिक : देशाच्या विकासासाठी डिजीटल प्रणालीचा वापर अनिवार्य असून वेळेची बचत आणि सुलभ व्यवहारांसाठी डिजीटल प्रणालीचा नुसता वापरच नाही तर प्रभावी वापर करणे अनिवार्य झाले आहे. असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

डॉ. भामरे नाशिकमध्ये आयोजित ठक्कर डोम येथील डिजीधन मेळाव्यात बोलत होते.

LEAVE A REPLY

*