दिल्ली-हरियाणाला भूकंपाचे धक्के

0

अाज (शुक्रवार) पहाटे 4.26 मिनिटांनी दिल्ली-एनसीआरसहित हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात अाली.

भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील गोहाना येथे जमिनीपासून 10 किमी खोलीवर होते.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर आले.

या भूकंपामुळे कोणतीही हाणी झाल्याचे वृत्त अद्याप आले नाही. दिल्लीपासून जवळ असलेल्या गुरूग्राम, फरिदाबाद, मुरादाबाद, नोएडा आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

LEAVE A REPLY

*