दिल्लीत रिक्षाचालकाची हत्या!

0
शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात का तरुण रिक्षाचालकाची निर्घुण हत्या करण्यात आली.
उघडयावर लघुशंका करण्यापासून दोन तरुणांना रोखणा-या रिक्षाचालकाला आपले प्राण गमवावे लागले.
रवींद्र कुमार असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.
उघडयावर लघुशंका करण्यापासून दोन तरुणांना रोखणा-या रवींद्र कुमारला तरुणांच्या गटाने विटा आणि अन्य हत्यारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रवींद्र कुमारचा दुर्देवी मृत्यू झाला.
जीटीबी नगर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 4 जवळ ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

*