Video : दहावीचा पहिला पेपर थोड्याच वेळात सुरु होणार ; पालकांची गर्दी

0

नाशिक : आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. थोड्याच वेळात पहिल्या पेपरला सुरुवात होणार असून अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली आहे.

परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणालाही केंद्राच्या आसपास फिरकता येणार नाही. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी केंद्राकडून सूचना करण्यात येत आहेत.

विद्यार्थांना ब्लॉक नंबर केंद्र बघण्यासाठी येथील शिक्षक तसेच पालक मदत करत आहेत. विद्यार्थ्यांना पालक, मित्रांकडून आणि शाळेकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Video : Prashant Kute, Deshdoot Digital Nashik.

 

LEAVE A REPLY

*