त्र्यंबकेश्वरला ‘गौराई’ची भव्य मिरवणूक

0

 

त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) : त्र्यंबकेश्वर येथील माहेश्वरी समाजातील महिलांनी एकादशीचे औचित्य साधून भव्य गौराईची मिरवणूक काढली होती. चैत्र गौराईला पार्वतीचे रूप मानले जाते.
येथील बालाजी मंदिरातून  माहेश्वरी समाजातील  महिला  गौराईची भव्य मिरवणूक काढतात. त्यानंतर कुशावर्तावर जाऊन गौराईचे पूजन केले जाते.
गौराईला डोक्यावर धरून गंगेच्या उजव्या बाजूने पुढे जातात व पुन्हा बालाजी मंदिरात आरती करून मिरवणुकीचा समारोप करतात.
मनो कामना पूर्ति करता असे व्रत करावे लागते अशी माहिती येथील प्रमिला लढ्ढा यांनी दिली.

LEAVE A REPLY

*