त्र्यंबकेश्वरला आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा

0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आजपासून पाणी पुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

धरणातील पाणी पातळी कमी होत चालल्याने व नियोजनाचा भाग म्हणून मुख्यधिकारी यांचे मार्गदर्शनाने झाले असे याविभागाचे प्रमुख चित्ते यांनी सांगितले.

दरम्यान पुरेशा दाबाने पाणी नळांना येइल अशी दक्षता घ्या अशी सूचना नळ धारक अर्थात पाणी पट्टी भरणा केलेले नागरिकांची आहे दरम्यान पंचायत समिती कडे ज्या खेड्यांत पाणी टंचाई आहे. त्या खेडयातील ग्रामपंचयत कडून प्रस्ताव आले नंतर तेथे टँकर द्वारे पाणी पुरवठा होतो

LEAVE A REPLY

*