तैमूर अली खानचा नवीन फोटो व्हायरल

0

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खानचा एक नवीन फोटो अलीकडेच समोर आला आहे.

या फोटात चिमुकला तैमूर व्हाइट टीशर्ट, ब्लॅक जीन्स आणि ब्लू कॅपमध्ये अतिशय गोंडस दिसतोय.

20 डिसेंबर 2016 रोजी जन्मलेला तैमूर लवकरच पाच महिन्यांचा होणारेय.

 

LEAVE A REPLY

*