तिहेरी तलाक : सुप्रीम कोर्टात आज निकाल

0

तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या प्रकरणीस काळी १०.३० वाजता निकाल देणार आहे.

सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच धर्मांच्या न्यायमूर्तींच्या न्यायपीठाने मेमध्ये ६ दिवस सुनावणी केली. १८ मे रोजी निकाल राखून ठेवला. कोर्टाने स्वत:हून ट्रिपल तलाकची दखल घेतली हाेती.

नंतर ७ पीडित महिलांनीही याचिका दाखल केली होती.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह अनेक मुस्लिम संघटनांनाही प्रतिवादी केले. नंतर प्रकरण घटनापीठाकडे सोपवले.

LEAVE A REPLY

*