तिरुपतीमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

0

शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या तिरुपती येथे परदेशी पर्यटकांची व्हॅन आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.

या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच इतर 6 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये 4 स्पॅनिश नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुट्टपर्ती ते पुदुच्चेरीला जात असताना हा अपघात घडला.

LEAVE A REPLY

*